कॅपॅसिटर वापर आणि डीपी नादुरुस्ती संदर्भात शेतकऱ्यांचे अनुभव

कोल्हेवाडी गावातील ग्रामसभेत श्री. इंद्रभान दिघे (ग्रामपंचायत सदस्य) यांनी आपले अनुभव सांगितले.
गुंजाळ वस्ती, मौजे- समनापूर, तालुका- संगमनेर, जिल्हा- अहिल्यानगर येथील शेतकऱ्यांना कॅपॅसिटर वापराबाबत आलेला अनुभव.
मौजे- कोल्हेवाडी, तालुका- संगमनेर, जिल्हा- अहिल्यानगर येथील शेतकऱ्यांना कॅपॅसिटर वापराबाबत आलेला अनुभव.
मौजे- समनापूर, तालुका- संगमनेर, जिल्हा- अहिल्यानगर येथील शेतकऱ्यांना कॅपॅसिटर वापराबाबत आलेला अनुभव.

मौजे- डोणगाव, तालुका- जामखेड, जिल्हा- अहिल्यानगर येथील शेतकऱ्यांना कॅपॅसिटर वापराबाबत आलेला अनुभव.

आपले अभिप्राय आणि अनुभव देखील आम्हाला नक्की कळवा. ते आम्ही येथे प्रसिद्ध करू! अभिप्राय देण्यासाठी खाली क्लिक करा!