नवलच !

आता तुमच्या डीपीच्या शांतीसाठी तुम्हाला जेवण देण्याची गरज नाही!
केवळ थोडी काळजी घेतल्याने तुमच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात! विद्युत रोहित्र अर्थात डीपी नादुरुस्ती आणि त्यावरील उपाय जाणून घेण्यासाठी खालील व्हिडीओ नक्की बघा !
महत्वाची टीप- वरील माहिती ही केवळ जनजागृतीसाठी दिलेली आहे. कोणत्याही प्रकारची इलेक्ट्रिकल कामे ही कायद्याने निर्धारित केलेल्या इसमांनेच करणे अपेक्षित आहे. नागरिकांनी परस्पर इलेक्ट्रिकल कामे करू नयेत. पुरेसे शिक्षण आणि प्रशिक्षण नसताना केलेली कामे अपघातास कारणीभूत ठरतात.
डीपी नादुरुस्ती संदर्भात शेतकऱ्यांचे अभिप्राय वाचा…